नमस्कार,
V.N Realtors पुण्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली प्लॉटिंग क्षेत्रातील एक विश्वसनीय रिअल इस्टेट कंपनी असून आज पर्यंत ग्राहकांचे हित जोपासत अनेक प्रोजेक्ट ग्राहकांचा विश्वास संपादन करून पूर्ण केले आहे त्यामध्ये विश्व विहार फेज वन धायरी, विमल विश्व जांभळी आणि आता विश्व विहार फेस टू ची सुरुवात करत आहे..
V.N Realtors आतापर्यंत पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांची मन जिंकले आहे.. पारदर्शक व्यवहार आणि विश्वास VN realtors ची ओळख आहे ग्राहकांच्या सेवेसाठी रेल्वे टर्स नवीन प्रोजेक्ट घेऊन येण्यास बांधील आहे त्यात ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुख सुविधा म्हणजेच स्वतंत्र डिमार्केशन, पाण्याची सोय, रस्ते, लाइट्स, वृक्षारोपण तसेच प्लॉट ला वॉल कंपाऊंड यावर भर देण्यात येईल..
श्री. विठ्ठल पांगारे यांनी VN REALTOR ही प्लॉटिंग क्षेत्रातील कंपनी 2009 साली स्थापन करून प्लॉटिंग क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. पुणे शहराचा वाढत असलेला विस्तार व पुणे शहरातील लोकांची गरज ओळखून व्ही एन रिअल लेटर्स ने शहरा जवळील ठिकाणी आपल्या प्रोजेक्ट श्री गणेशा केला व या प्रोजेक्टला पुणे शहरातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सामान्य लोकांच्या मनातील स्वप्नातलं घर कसा असावा व त्यासाठी जागा कशी असावी हे लेटर्स तर्फे श्री. विठ्ठल पांगारे यांनी आपल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवून दिले. एका बाजूला निसर्गा चे सानिध्य व दुसऱ्या बाजूला शहर हे नाते जपत आतापर्यंत सर्व प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले ज्यात विश्व विहार फेज वन धायरी व विमल विश्व जांभळी यांचा प्रमुख्याने उल्लेख करता येईल सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यात व आपल्या प्रत्येक प्रोजेक्टला रस्ते पाणी विज तार कंपाउंड तसेच वृक्षारोपण व ड्रेनेज यासारख्या सुविधांवर भर देण्यात आलेला आहे.
उद्दिष्ट -
श्री. विठ्ठल पांगारे यांनी सर्वसामान्यांना परवडे अशी घरा साठी लागणारी जागा यापुढे भविष्यात माफक दरात व विश्वासाने उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे.