* प्लॉट धारकाने आपल्या प्लॉटची संपूर्ण रक्कम 8,51,000/- अदा केल्याशिवाय या योजनेतील इंट्री कूपन मिळणार नाही.
* बक्षीस योजनेच्या सोडत वेळी प्लॉट धारकाने आपले कुपन सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे.
* बक्षीस योजनेतील बक्षीस व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची रक्कम त्या बक्षीस च्या बदल्यात मिळणार नाही.
* कार, मोटर सायकल जे बक्षीस योजनेमध्ये ठरवून दिले आहे. त्याच प्रकारचे मॉडेल मिळेल कोणत्याही प्रकारचा कलर, मॉडेल, अथवा नंबर बदलून मिळणार नाही, त्यावर लागणारे अतिरिक्त टॅक्स व पासिंग ची जबाबदारी ही ग्राहकाची असेल.
* बक्षीस योजने संबधीत कोणतेही प्रकारची माहिती हवी असल्यास 07745047745 या मोबाईल वर संपर्क करावा
* या योजनेचे सर्व हक्क V N Realtors यांच्याकडे राखीव असतील.